Curd Benefits For Hair: केसांना दही लावण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

दही खाण्याचे आरोग्यवर्धक तसेच
सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. 

Image credit: Canva

केसांना दही लावल्यास कोणते फायदे
मिळतील जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

दह्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

दह्यातील व्हिटॅमिन सी आणि
प्रोटीनमुळे केस मजबूत होतील. 

Image credit: Canva

दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे स्कॅल्प
स्वच्छ राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

एक वाटी दह्यात, मध, लिंबाचा
 रस आणि केळ मिक्स करा. 

Image credit: Canva

पेस्ट तयार झाल्यानंतर मुळांसह
केसांनाही लावा. 

Image credit: Canva

थोड्या वेळाने सौम्य शॅम्पूने केस
 स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मुरुमांच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त? चुकूनही खाऊ नका या गोष्टी

marathi.ndtv.com