मुरुमांच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त? चुकूनही खाऊ नका या गोष्टी

Edited by Harshada J S Image credit: Canva

मुरुमांच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारातून काही पदार्थ वर्ज्य करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

कोणते पदार्थ खाणे टाळावे,
जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

साखर खाणे बंद करावे, यामुळे
मुरुमांची समस्या अधिक वाढू शकते. 

Image credit: Canva

दूग्धजन्य पदार्थांमुळे पचनाशी
संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

चॉकलेटमुळेही मुरुमांची
समस्या वाढू शकते. 

Image credit: Canva

तेलकट, तिखट पदार्थ
खाणेही टाळावे. 

Image credit: Canva

मुरुमांवर घरच्या घरी उपाय
करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ माहितीये?

marathi.ndtv.com