Beauty Tips: घरच्या घरी असे करा डायमंड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
Edited by Harshada J S Image credit: Canva
घरच्या घरी डायमंड फेशिअल करण्यासाठी सर्वप्रथम दुधाने त्वचा स्वच्छ करून घ्या.
Image credit: Canva
दुधामध्ये चिया सीड्सही मिक्स करून त्वचा स्वच्छ करू शकता.
Image credit: Canva
आता चेहऱ्याची त्वचा स्क्रब करण्यासाठी कॉफीमध्ये मध मिक्स करा आणि हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करावा.
Image credit: Canva
पुढील स्टेप आहे चेहऱ्याचा मसाज करण्याची. दह्यामध्ये बीट ज्युस मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करावा.
Image credit: Canva
यानंतर हळद-दुधाचे फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.
Image credit: Canva
20 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.
Image credit: Canva
अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी डायमंड फेशिअल करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
जिऱ्याचे पाणी पिण्याचे सहा फायदे
marathi.ndtv.com