Jeera Water Benefits: जिऱ्याचे पाणी पिण्याचे सहा फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
जिऱ्याचे पाणी प्यायल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात.
Image credit: Canva
जीरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवून हे पाणी सकाळी रिकाम्यापोटी पिणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
जिऱ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्याही दूर होतात.
Image credit: Canva
जिऱ्याच्या पाण्यामुळे पाचक एंझाइम्सचा स्त्राव वाढतो, ज्यामुळे अन्नाचे पचन योग्यरित्या होते. गॅसची समस्या दूर होतात.
Image credit: Canva
जिऱ्याच्या पाण्यामुळे अॅसिडिटी आणि अपचनाची समस्या कमी होते.
Image credit: Canva
नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्यास शरीराची चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
जिऱ्यातील फायबरसह अन्य पोषणतत्त्वांमुळे इन्सुलिनची पातळी संतुलित होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
तुम्हीही अति गरम पाण्याने आंघोळ करता? होतील इतके दुष्परिणाम
marathi.ndtv.com