केस होतील जाड, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
अंडी खाल्ल्यास केसांची चांगली वाढ होते.
Image credit: Canva
डाएटमध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास शरीरास व्हिटॅमिन आणि पोटॅशिअमचा पुरवठा होतो. यामुळे केसही मजबूत होतात.
सुकामेवा आणि बियांचे सेवन केल्यास केसांचा पोत सुधारू शकतो.
Image credit: Canva
Image credit: Canva
गाजर खाल्ल्यास शरीरास 'व्हिटॅमिन ए'चा पुरवठा होतो, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
Image credit: Canva
अॅव्होकाडो खाणे केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचे सेवन करू शकता.
Image credit: Canva
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे केस आणि त्वचेसाठी अतिशय पोषक आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
केसातील कोंडा कमी करण्यासाठी रामबाण उपाय
marathi.ndtv.com