पिवळ्या गोष्टीपासून तयार करा सीरम, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Alia Bhatt Instagram 

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असते.

Image credit: Canva

हळदीचा योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात तसेच त्वचेवर नॅचरल ग्लो देखील येतो. 

Image credit: Canva

घरच्या घरी हळदीपासून सीरम तयार करण्याची प्रक्रिया सोपी आहे, हे सीरम वापरल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

हळदीचे सीरम तयार करण्यासाठी दोन चमचे कोरफडीच्या जेलमध्ये एक चमचा बदामाचे तेल मिक्स करा. 

Image credit: Canva

या मिश्रणामध्ये एक चमचा ग्लिसरीन, अर्धा चमचा हळद, पाणी आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा.

Image credit: Canva

सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा, तयार झाले तुमचे सीरम. नियमित दोन थेंब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सावधान! काकडीसोबत टोमॅटो खाताय? आरोग्यावर होतील इतके दुष्परिणाम

marathi.ndtv.com