सावधान! काकडीसोबत टोमॅटो खाताय? आरोग्यावर होतील इतके दुष्परिणाम 

Edited by Harshada J S Image credit: Canva

जेवणासोबत किंवा नाश्त्यामध्ये काही लोकांना सॅलेड खायला आवडते. काकडी, टोमॅटो, कांदा यासारख्या गोष्टींचा सॅलेडमध्ये समावेश केला. 

Image credit: Canva

पण काही गोष्टी एकत्रित खाल्ल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होण्याची भीती असते.

Image credit: Canva

काकडीसोबत टोमॅटोही खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. जाणून घेऊया यामागील कारण...

Image credit: Canva

काकडीसोबत टोमॅटो कांद्याची कोशिंबीर खाणे बऱ्याच जणांना आवडते. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

टोमॅटो आणि काकडीच्या पचनाची पद्धत पूर्णतः वेगळी आहे. 

Image credit: Canva

काकडीची प्रकृती थंड असते आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

टोमॅटोमध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्म अधिक असतात. 

Image credit: Canva

काकडी आणि टोमॅटो दोन्ही एकत्रित खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

काकडीमधील एस्कोर्बेट गुणधर्म टोमॅटोतील व्हिटॅमिन सीच्या शोषणाच्या शरीराच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्ही देखील या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय? तर हार्ट अटॅकमुळे जाईल जीव

marathi.ndtv.com