लांबसडक केसांसाठी प्या 'या' भाज्यांचा ज्युस
Edited by Harshada J S
Image credit: Canva
04/04/2024
काही भाज्यांचा ज्युस प्यायल्यास केसांची चांगली वाढ होऊ शकते. यातील पोषणतत्त्व केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
Edited by Harshada J S
Image credit: Canva
04/04/2024
पालक-काकडीचा ज्युस प्यायल्यास केसांना लोह, व्हिटॅमिन 'ए','सी' या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे केस मुळासह मजबूत होतात.