ताक की दही, उन्हाळ्यात शरीरासाठी काय फायदेशीर?
उन्हाळ्यात ताक-दही या दोन्ही पदार्थांचे सर्वात जास्त सेवन केले जाते.
दही-ताक प्रोबायोटिक्स असून आतड्यातील बॅक्टेरिया निरोगी ठेवतात.
ताक पचनासाठी चांगले असते, त्यामुळे पचनाची समस्या असलेल्यांनी जेवणानंतर आवर्जुन ताक प्यावे.
पचनासंबंधित त्रास असणारे दुपारी जेवणानंतर ताक प्यायल्यास फायदा मिळू शकतो.
वजन कमी करणाऱ्यांनीही जेवणासोबत वाटीभर दही खावे, पचनास मदत होते.
सर्दीचा त्रास असणाऱ्यांनी फ्रीजमधील थंड दही खाणे टाळावे
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर ताक किंवा दही कसं (साखर अन् प्रमाण) खाताय हे महत्त्वाचं ठरलं.
आणखी वाचा
पाणी पिण्याचे नियम
marathi.ndtv.com