कायम तरुण दिसाल, केवळ या एका गोष्टीचे करा सेवन

Edited by Harshada J S  Image credit: Sai Tamhankar Instagram

डाएटमध्ये बदामाचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून कायम दिला जातो. 

Image credit: Canva

वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यामध्ये बदाम महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. 

Image credit: Canva

बदामामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे त्वचा व शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

बदामामध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण खूप असते. जे फ्री-रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करतात, यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

बदामामध्ये फ्लेवेनोइड्सही असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. वृद्धत्वाची लक्षणेही कमी होतात.

Image credit: Canva

बदामामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते, यामुळे त्वचेला मॉइश्चराइझर मिळते, त्वचेतील ओलावा टिकून राहतो. यामुळे त्वचा तरुण व निरोगी राहते. 

Image credit: Canva

बदामामध्ये फायबरही अधिक असते. फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारते व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. ज्यामुळे त्वचेवर चमक येते. 

Image credit: Canva

त्वचा निरोगी राहण्यासाठी उपयुक्त असलेले मॅग्नेशिअमही बदामामध्ये असते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Image credit: Canva

वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास आवश्यक असलेले झिंक देखील बदामामध्ये आहे.

Image credit: Canva

बदामामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

केस इतके होतील जाड की तुटणारच नाहीत, फॉलो करा 6 सवयी

marathi.ndtv.com