केस इतके होतील जाड की तुटणारच नाहीत, फॉलो करा 6 सवयी

Edited by Harshada J S Image credit: Hruta Durgule Instagram 

केस कशा पद्धतीने धुतले जाताहेत, यावरही केसांची वाढ अवलंबून असते. 

Image credit: Canva

दोन दिवसांनंतर केस धुण्याची सवय चांगली असते.

Image credit: Canva

केस दुभंगले असतील तर वेळोवेळी ट्रीम करा. यामुळे केसांची वाढ होईल व कोरड्या केसांचीही समस्या उद्भवणार नाही. 

Image credit: Canva

उन्हामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी केसांना स्कार्फ बांधावा किंवा टॉपी घालावी. 

Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून एकदा केसांना तेल लावावे. यामुळे कोरड्या व निर्जीव केसांची समस्या उद्भवणार नाही. 

Image credit: Canva

अपुऱ्या झोपेमुळेही केसगळतीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. यामुळे आरोग्यही निरोगी राहील.

Image credit: Canva

टोकदार कंगव्याऐवजी मऊ ब्रशचा वापर करावा. लाकडी कंगव्याचा वापर केल्यास उत्तम.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

नाभीवर हे 2 तेल लावल्यास केसांची होईल भराभर वाढ

marathi.ndtv.com