चेहऱ्याचा 'या' तेलाने मसाज केल्यास मिळतील अद्भुत फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Bhagyashree Limaye Insta

हिवाळ्यात ज्या लोकांची त्वचा कोरडी होती, त्यांच्यासाठी रामबाण उपाय जाणून घेऊया. 

Image credit: Canva

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास चेहऱ्यावर बदामाचे तेल लावणे फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

बदामाचे तेल लावून मसाज केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती बदामाचे तेल लावल्यास डार्क सर्कलची समस्या कमी होऊ शकते.

Image credit: Canva

बदामाच्या तेलाने चेहऱ्याचा मसाज केल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते. 

Image credit: Canva

बदामाच्या तेलाने चेहऱ्याचा नियमित मसाज केल्यास चेहऱ्यावरील डागांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

चेहरा स्वच्छ धुऊन त्यानंतर तेल लावून मसाज करा. अन्यथा त्वचेवरील पोअर्स बंद होऊन मुरुमांची समस्या वाढेल.

Image credit: Canva

बदामाच्या तेलाने स्कॅल्पचा मसाज केल्यास केस मजबूत होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी कच्ची हळद आणि गूळ खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com