रिकाम्या पोटी कच्ची हळद आणि गूळ खाण्याचे फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळ्यात रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्ची हळद आणि गूळ एकत्रित खाणे शरीरासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. 

Image credit: Canva

कच्च्या हळदीमध्ये कर्क्युमिन असते, ज्यामुळे सर्दी-खोकला आणि फ्लूसारख्या आजारांपासून आरोग्याचे संरक्षण होते. 

Image credit: Canva

कच्ची हळद आणि गुळाचे सेवन केल्यास पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

कच्च्या हळदीतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखी आणि स्नायूवरील सूज कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

गुळातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात आणि कच्च्या हळदीमुळे रक्त पातळ होण्यासही मदत मिळते.

Image credit: Canva

हिवाळ्यात कच्ची हळद आणि गूळ एकत्रित खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  बुलडाणाकरांची टक्कल पडण्याची समस्या बुरशीमुळे?

marathi.ndtv.com