घनदाट व लांबसडक केस हवेत? मग या फळांचे करा सेवन

Edited by Harshada J S Image credit: Shivani Surve Instagram 
06/07/2024

केसगळतीच्या समस्येमुळे कित्येकजण त्रस्त असतात. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये काही फळांचा समावेश करू शकता.

Image credit: Canva 06/07/2024

कीवीचे सेवन केल्यास केसांची वाढ होईल. कीवीतील पोषकघटकांमुळे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढेल. यामुळे केस घनदाट-मजबूत होतील.

Image credit: Canva 06/07/2024

पेरूमुळेही केसांचे आरोग्य सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन बी व व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे केस मुळासह मजबूत होतात. 

Image credit: Canva 06/07/2024

आवळ्यामुळेही केसांचे सौंदर्य वाढते. शिवाय शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही सुधारते.

Image credit: Canva 06/07/2024

अननसमधील पोषणतत्त्वांमुळेही केसांची वाढ होते. व्हिटॅमिन सीमुळे केस वाढतात व मुळासह मजबूतही होतात. 

Image credit: Canva 06/07/2024

अ‍ॅव्हाकाडोमध्येही केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषकघटक आहेत. केसांसाठी हे फळ रामबाण उपाय ठरू शकतो.

Image credit: Canva 06/07/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.   

Image credit: Shivani Surve Instagram  06/07/2024

आणखी वाचा

डाएटमध्ये या फळांचा करा समावेश, चेहऱ्यावर येईल हिरोईनसारखा ग्लो

marathi.ndtv.com