डाएटमध्ये 'या' फळांचा करा समावेश, चेहऱ्यावर येईल हिरोईनसारखा ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Isha Keskar Instagram
03/07/2024

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये 'व्हिटॅमिन सी'युक्त फळांचा समावेश केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येऊ शकते. 

Image credit: Canva 03/07/2024

शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण झाली असल्यास काही फळांचे नक्कीचे सेवन करा. 

Image credit: Canva 03/07/2024

 डाएटरी फायबर, फॉलेट व अँटी-ऑक्सिडेंट्सचे उत्तम स्त्रोत म्हणजे स्ट्रॉबेरी. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहते. 

Image credit: Canva 03/07/2024

पपई हे फळ चविष्ट आणि आरोग्यवर्धक आहे. पपईमध्ये 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाण भरपूर असते.

Image credit: Canva 03/07/2024

एका पेरूमध्ये जवळपास 73 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. फळाच्या आकारानुसार हे प्रमाण ठरते.

Image credit: Canva 03/07/2024

टोमॅटो खाल्ल्यास जवळपास 17 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सीचा शरीरास पुरवठा होऊ शकतो. 

Image credit: Canva 03/07/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva 03/07/2024

आणखी वाचा

तुती खाण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com