ही फळे खाल्ल्यास केस झटपट वाढतील आणि होतील काळेभोर

Image credit: Tripti Dimri Instagram 
Image credit: Canva

केसगळतीमुळे कित्येक लोक त्रस्त असतात. केसगळती रोखण्यासाठी ही मंडळी कित्येक उपायही करतात.

केस मजबूत व घनदाट व्हावेत, यासाठी डाएटमध्ये काही फळांचा समावेश केल्यासही अगणित फायदे मिळू शकतात.

Image credit: Canva

कीवी खाल्ल्यास केसांची वाढ झटपट होऊ शकते. कीवीतील पोषकतत्त्वांमुळे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढते. यामुळे केस घनदाट-मजबूत होतील.

Image credit: Canva

पेरूमुळेही केसांचे आरोग्य सुधारू शकते. यामध्ये व्हिटॅमिन बी,व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे केस मजबूत होतात. 

Image credit: Canva

आवळ्यामुळे केसांचे सौंदर्य खुलते. आवळ्यातील पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Image credit: Canva

अननसामुळेही केसांची चांगली वाढ होते. यामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते.

Image credit: Canva

अ‍ॅव्होकाडोमुळे केसांव्यतिरिक्त संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केस कमरेपर्यंत वाढतील आणि जाडही होतील, वापरा हे स्वस्त तेल

marathi.ndtv.com