बापरे! शरीरातील या कमतरतेमुळे होते केसगळती?

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्ही देखील केसगळतीचा मोठ्या प्रमाणात सामना करत आहात का? 

Image credit: Canva

शरीरातील कोणत्या पोषणतत्त्वाच्या कमतरतेमुळे केसगळतीचा सामना करावा लागतो? जाणून घेऊया कारण...

Image credit: Canva

शरीरामध्ये बायोटिनच्या कमतरतेमुळे स्कॅल्पची त्वचा कोरडी होते, यामुळे केसगळतीची समस्या सुरू होते. 

Image credit: Canva

लोहाच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनची पातळीही कमी होऊ शकते, यामुळे केसांचे मूळ कमकुवत होतात. 

Image credit: Canva

झिंकच्या कमतरतेमुळे केसांचा पोत खराब होतो, ज्यामुळे केसांचे गळणे सुरू होऊ शकते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दही या वेळेस खाल्लं तर मिळतील अद्भुत फायदे

marathi.ndtv.com