दही या वेळेस खाल्लं तर मिळतील अद्भुत फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

दही योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील. 

Image credit: Canva

उन्हाळ्यात लोक दही जास्त प्रमाणात खातात. पण चुकीच्या वेळेस दही खाल्ल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते. 

Image credit: Canva

आरोग्याची हानी टाळण्यासाठी दही खाण्याची योग्य वेळ जाणून घेऊया...

Image credit: Canva

सकाळी किंवा दुपारच्या वेळेस दही खाणे फायदेशीर ठरेल. 

Image credit: Canva

सकाळी किंवा दुपारी दही खाणे पोटासाठी चांगले ठरेल. पचनाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत. 

Image credit: Canva

संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये. 

Image credit: Canva

यावेळेस दही खाल्ल्यास सर्दी-कफ-खोकला किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते. 

Image credit: Canva

रात्रीच्या वेळेस दही खाल्ल्यास पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

तसेच रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नाकामध्ये तेल सोडून झोपल्यास मिळतील इतके मोठे फायदे

marathi.ndtv.com