लालभडक फुलाचा असा करा वापर, केसांची होईल भराभर वाढ

Edited by Harshada J S Image credit: Canva

हेअर केअर रुटीन योग्य पद्धतीने फॉलो केल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. 

Image credit: Canva

 नैसर्गिक उपाय म्हणून ब्युटी केअर रुटीनमध्ये जास्वंदाच्या फुलाचा समावेश करावा. या फुलामध्ये केसांसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन सी आणि अमिनो अ‍ॅसिड असते. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलात जास्वंदाचे फुल गरम करा आणि या तेलाचा केसांसाठी वापर करा.

Image credit: Canva

जास्वंदाच्या तेलामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

जास्वंदाचे फुल वाटून त्यामध्ये दही-मध मिक्स करून पेस्ट केसांवर लावू शकता.

Image credit: Canva

20-30 मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

जास्वंदाच्या फुलाची आणि मेथीच्या दाण्यांची पेस्ट एकत्रित करून केसांवर लावू शकता. या पॅकमुळे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पायांना मोहरीचे तेल लावून मसाज करण्याचे फायदे

marathi.ndtv.com