पायांना मोहरीचे तेल लावून मसाज करण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मोहरीचे तेल लावून मसाज केल्यास आरोग्यास कित्येक लाभ मिळतील. 

Image credit: Canva

तळव्यांना मोहरीचे तेल लावून मसाज केल्यास स्नायूंना आराम मिळतो. संपूर्ण शरीराचा थकवा-तणावही कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मोहरीच्या तेलामुळे त्वचेला खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. पायांना पडलेल्या भेगा आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते. 

Image credit: Canva

मोहरीच्या तेलामधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे सांधेदुखी आणि पायांना आलेली सूज कमी होते. 

Image credit: Canva

मोहरीच्या तेलामुळे शरीराला ऊब मिळते. 

Image credit: Canva

मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास मज्जासंस्थेला आराम मिळतोच शिवाय मानसिक तणाव कमी होऊन चांगली झोपही येते. 

Image credit: Canva

नियमित रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांचा मसाज केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

लिंबू आणि आल्याचा चहा का प्यावा?

marathi.ndtv.com