किचनमधील 'या' पिवळ्या मसाल्यामुळे पांढरे केस होतील मुळासकट काळे

Edited by Harshada J S Image credit: Genelia Deshmukh Instagram

पांढऱ्या केसांमुळे तुम्हीही त्रस्त आहात? तर केस काळे करण्यासाठी किचनमधील एक गोष्ट रामबाण उपाय ठरू शकते. 

Image credit: Canva

केस काळे करण्यासाठी हळदीचा वापर केल्यास केसांमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील. 

Image credit: Canva

मोहरीच्या तेलात हळद मिक्स करा व मिश्रण गरम करून घ्या. यामध्ये 1 चमचा कॉफी पावडर, 2 व्हिटॅमिन ई कॅप्सुलही मिक्स करा. तयार झालेले डाय केसांवर लावा. 

Image credit: Canva

हेअर डाय तासाभरासाठी लावून ठेवा. यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा उपाय केल्यास केसांमध्ये चांगला बदल दिसेल.

Image credit: Canva

केसांना नैसर्गिक काळा रंग मिळावा यासाठी तुम्ही मेंदी व इंडिगो पावडरही एकत्रित करून त्याचा मास्क वापरू शकता. 25 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलात मेथी दाने, कढीपत्त्याची पाने गरम करा. या तेलाचा नियमित वापर केल्यास पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

केस इतके होतील जाड की तुटणारच नाहीत, फॉलो करा 6 सवयी

marathi.ndtv.com