लांबसडक केसांसाठी रामबाण घरगुती उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

खराब लाइफस्टाइल, प्रदूषण, तणावामुळे केसगळतीची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

केसगळतीच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

 2 चमचे अ‍ॅलोव्हेरा जेल, 1 चमचा नारळाचे तेल एकत्रित करून केसांवर लावा. 30 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

या मिश्रणामुळे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल आणि केसांना ओलावाही मिळेल. 

Image credit: Canva

2 चमचे अ‍ॅलोव्हेरा जेल, 2 चमचे कांद्याचा रस मिक्स करून स्कॅल्पवर लावा. 25 मिनिटांनंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा आणि कांद्याचा रस एकत्रित लावल्यास केस घनदाट होतील. 

Image credit: Canva

2 चमचे अ‍ॅलोव्हेरा जेल, 1 चमचा आवळा पावडर मिक्स करून केसांवर लावा. 30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

आवळा पावडरमुळे केसांवर चमक येईल आणि केस मजबूत होतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पपई अशा पद्धतीने खाल्ले तर वजन होईल झटकन कमी

marathi.ndtv.com