पपई अशा पद्धतीने खाल्ले तर वजन होईल झटकन कमी 

Edited by Harshada J S Image credit: Canva

पपईमध्ये फायबर जास्त आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. 

Image credit: Canva

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फॉलेट हे घटक जास्त प्रमाणात आहेत. 

Image credit: Canva

पपई खाल्ल्यास शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

पपईतील पोषणतत्त्वांमुळे शरीर हायड्रेट राहते, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. 

Image credit: Canva

पपईमुळे शरीराच्या पचनसंस्थेचे कार्यही सुधारते. 

Image credit: Canva

सॅलेडमध्येही पपईचा समावेश करू शकता. 

Image credit: Canva

पपईचे स्मूदीही तयार करू शकता.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Vastu Tips : वास्तुनुसार कोणत्या दिशेला मुख्य द्वार नसावे?

marathi.ndtv.com