गुडघ्यापर्यंत लांबसडक केस हवे आहेत? आवळ्यात मिक्स करा फक्त 1 गोष्ट

Edited by Harshada J S Image credit: Canva

लांबसडक आणि घनदाट केस हवे आहेत का? तर आवळ्याचा जबरदस्त रामबाण उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

आवळ्याचा हा उपाय केल्यास केसांची दुप्पट वाढ होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी आवळा आणि नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम दोन आवळे किसून घ्या. 

Image credit: Canva

एका पॅनमध्ये गॅसच्या मंद आचेवर नारळाचे तेल गरम करत ठेवा आणि तेलामध्ये किसलेला आवळा मिक्स करा. 

Image credit: Canva

तेलाचा रंग बदलेपर्यंत तेल गरम करावे. तेल तयार झाल्यानंतर थंड होऊ द्या. थोड्या वेळाने तेल गाळून बाटलीमध्ये भरावे. 

Image credit: Canva

हेअरवॉश करण्यापूर्वी कमीत कमी तासाभरापूर्वी केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. 

Image credit: Canva

आठवड्यातून 2-3 वेळा तेल लावल्यास केसांची वाढ होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत म्हणजे आवळा. आवळ्यामुळे शरीरातील कोलेजनचे उत्पादनही वाढते. केसांच्या वाढीसाठी हे घटक आवश्यक आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तांदूळ अशा पद्धतीने शिजवल्यास मधुमेहग्रस्तांसाठी ठरेल फायदेशीर

marathi.ndtv.com