तांदूळ अशा पद्धतीने शिजवल्यास मधुमेहग्रस्तांसाठी ठरेल फायदेशीर
Edited by Harshada J S Image credit: Canva
तुम्ही देखील मधुमेहग्रस्त आहात का? तर तांदूळ शिजवण्याची पद्धत बदला.
Image credit: Canva
कारण तांदूळ शिजवण्याच्या पद्धतीमुळेही रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
सर्वप्रथम तांदूळ कमीत कमी तीन ते चार वेळा व्यवस्थित धुऊन घ्या.
Image credit: Canva
यानंतर एका पॅनमध्ये 5-6 लवंग टाकून पाणी उकळा. पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर तांदूळ मिक्स करा.
Image credit: Canva
तांदूळ उकळताना फेस आल्यास तो काढावा. थोड्या वेळानंतर तांदळातील पाणी गाळून घ्यावे.
Image credit: Canva
शिजलेल्या तांदळावर स्वच्छ पाणी शिंपडावे आणि तांदूळ धुऊन घ्यावे. यामुळे तांदळावरील स्टार्च निघून जाते.
Image credit: Canva
पण तांदळाचे ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. त्यामुळे मधुमेहग्रस्तांनी भाताचे किती प्रमाणात सेवन करावे, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
दिवाळीपूर्वी कमी करायचंय वजन? प्या हे आयुर्वेदिक ड्रिंक्स
marathi.ndtv.com