इवल्याशा हिरव्या पानांमुळे केस होतील मजबूत आणि घनदाट
Edited by Harshada J S
Image credit: Canva
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हिरवा मसाला नक्कीच असतो. यामध्ये कढीपत्ताही असतोच.
Image credit: Canva
कढीपत्त्याच्या इवल्याशा पानांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केस घनदाट आणि मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
15-20 कढीपत्त्याची पाने घ्या आणि उन्हामध्ये सुकवा.
Image credit: Canva
कढीपत्त्याची पाने सुकल्यानंतर हाताने त्याचा चुरा करून घ्यावा आणि नारळ तेलामध्ये गरम करून घ्या.
Image credit: Canva
तेलाचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करावा आणि तेल गाळून बाटलीमध्ये भरावे. आठवड्यातून दोनदा केसांची चम्पी करावी.
Image credit: Canva
याव्यतिरिक्त दह्यामध्ये कढीपत्त्याची पेस्ट मिक्स करा आणि हे पॅक केसांवर लावा.
Image credit: Canva
30 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
दोन्ही उपाय केल्यास केस घनदाट आणि काळेभोर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
शरीरावर तीळ का येतात?
marathi.ndtv.com