शरीरावर तीळ का येतात?

Edited by Harshada J S Image credit: Canva

त्वचा हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: Canva

शरीराच्या या महत्त्वपूर्ण घटकावर म्हणजे त्वचेवर तीळ कसे तयार होतात? हे तुम्हाला माहितीये का...

Image credit: Canva

नाही म्हणता तर तीळ कसे तयार होतात? याची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

त्वचेमध्ये आढळणाऱ्या पेशी म्हणजे मेलानोसाइट्स हेच तीळ तयार होण्यामागील कारण आहे.

Image credit: Canva

मेलानोसाइट्समुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो. पण याच पेशी जेव्हा एकत्रित जमा होतात, तेव्हा तीळ तयार होतो.

Image credit: Canva

याव्यतिरिक्त त्वचा सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यासही मेलानोसाइट्सचे प्रमाण वाढते आणि तीळ तयार होतात. 

Image credit: Canva

तिळांमागील कारण आनुवांशिक आणि हार्मोनमधील बदलही असू शकतात. 

Image credit: Canva

शरीरावर अचानक तिळांची संख्या वाढणे धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

अंड्याची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? वापरा सोपी ट्रिक

marathi.ndtv.com