चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरीच तयार करा स्क्रब

Edited by Harshada J S Image credit: Canva

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे वेळोवळी हे स्वच्छ करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

घरगुती स्क्रबच्या मदतीने ब्लॅकहेड्स काढणं सुरक्षित मानले जाते. कसे तयार करायचे स्क्रब जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

तांदळाचे पीठ आणि दह्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने स्क्रब करा. 

Image credit: Canva

मध आणि लिंबामुळेही त्वचेच्या रोमछिंद्रामध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

ओट्स आणि गुलाब पाण्याच्या स्क्रबमुळेही ब्लॅकहेड्स दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

साखर आणि नारळाच्या तेलापासून तयार केलेल्या स्क्रबमुळे त्वचेवर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोनदा हा घरगुती उपाय करू शकता. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बेली फॅट्स कमी करण्यासाठी 6 जबरदस्त उपाय

marathi.ndtv.com