Belly Fat Loss Tips: बेली फॅट्स कमी करण्यासाठी 6 जबरदस्त उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

सुटलेले पोट सपाट करण्यासाठी लोक कित्येक उपाय करतात. 

Image credit: Canva

पण इतक्या सहजासहजी पोटावरील चरबी कमी होणे शक्य नसते. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. 

Image credit: Canva

सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्यास सुरुवात करा. त्यामध्ये लिंबाचा रसही मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातील. 

Image credit: Canva

एकाच ठिकाणी तास-न्-तास बसून काम करावे लागत असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे. यामुळे चयापचयाची क्षमता सुधारेल. 

Image credit: Canva

कमी पाणी पिणाऱ्या लोकांच्या पोटावर चरबी अधिक वाढते. यामागील कारण म्हणजे शरीर डिहायड्रेट होते. 

Image credit: Canva

नियमित योगासने, व्यायाम करण्यास सुरुवात करा. 

Image credit: Canva

नियमित 30 मिनिटांसाठी मॉर्निंग वॉक केल्यास चयापचयाची गती वाढेल. 

Image credit: Canva

रात्री पचनास हलक्या आहाराचे सेवन करावे. तेलकट, तिखट खाणे टाळावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

सकाळी उठल्यानंतर पोटातील घाण झटकन येईल बाहेर, करा 8 उपाय

marathi.ndtv.com