पांढरे केस काळे करण्यासाठी रामबाण घरगुती उपाय
 Image credit: Dhanashree Verma               केसगळती, केस पांढरे होणे या समस्या सामान्य आहेत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करू शकता. 
 Image credit: Canva               केसांच्या समस्या टाळण्यासाठी घरच्या घरी कसे तयार करायचे तेल? जाणून घेऊया माहिती...
 Image credit: Canva                1 कप नारळ तेल, 2 चमचे कोरफड जेल, मध्यम आकाराचा कांदा, 10-15 कढीपत्ते, 1 चमचा आवळा पावडर/काळे तीळ/ मेथीचे दाणे.
 Image credit: Canva               एका पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करत ठेवा. त्यामध्ये कढीपत्ता आणि चिरलेला कांदा व्यवस्थित गरम करून घ्यावा. 
 Image credit: Canva               कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये कोरफड, आवळा पावडर, काळे तीळ आणि मेथीचे दाणे मिक्स करा. 10-15 मिनिटे तेल गरम होऊ द्यावे. 
 Image credit: Canva               तेल तयार झाल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यानंतर तेल गाळून बाटलीमध्ये भरून ठेवावे. 
 Image credit: Canva               मुळासह केसांवर तेल लावा. 2-3 तासांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. 
 Image credit: Canva               घरगुती तेलामुळे केसांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत मिळू शकते. 
 Image credit: Canva               बाजारामध्ये मिळणाऱ्या तेलामध्ये भेसळ असल्याने केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. 
 Image credit: Canva               Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
 Image credit: Canva            आणखी वाचा
   थंडीत रोज एक ग्लास गरम पाणी प्यायल्यास काय होते?
      marathi.ndtv.com