थंडीत रोज एक ग्लास गरम पाणी प्यायल्यास काय होते?
 Edited by Harshada J S Image credit: Canva           पाणी पिणे शरीरासाठी किती आवश्यक असते, ते सर्वांनाच माहिती आहे. 
  Image credit: Canva             दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम पाणी पिऊन केल्यास शरीराला कित्येक लाभ मिळतील. 
  Image credit: Canva             रिकाम्या पोटी नियमित गरम पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारू शकते. 
  Image credit: Canva             सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होते. 
  Image credit: Canva             रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत मिळू शकते. 
  Image credit: Canva             गरम पाणी प्यायल्यास मुरुमांच्या समस्येपासूनही सुटका मिळते. 
  Image credit: Canva             हिवाळ्यामध्ये घसा खवखवत असेल तर गरम पाणी प्यावे. 
  Image credit: Canva             Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  Image credit: Canva             आणखी वाचा
   पोटावरील चरबी होईल गायब, केवळ नियमित प्या ही एक गोष्ट
         marathi.ndtv.com