चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो येईल, वापरा हे उटणे
 Edited by Harshada J S Image credit: Canva            
 उन्हामुळे चेहऱ्याची त्वचा काळवंडते. 
या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी 
तुम्ही उटणे वापरू शकता. 
  Image credit: Canva              
 उटणे तयार करण्यासाठी 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा चंदन पावडर, गुलाब पाणी आणि दही अशी सामग्री घ्यावी.
  Image credit: Canva              
 सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव 
करून पेस्ट तयार करा. 
  Image credit: Canva              
 उटणे चेहरा आणि मानेवर 
15 मिनिटांसाठी लावून ठेवा. 
  Image credit: Canva              
 हलक्या हाताने मसाज करावा. 
  Image credit: Canva              
 यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. 
  Image credit: Canva              
 उटणे वापरल्यास त्वचेवर नैसर्गिक 
तेज येण्यास मदत मिळेल. 
  Image credit: Canva              
 आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. 
  Image credit: Canva              
 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  Image credit: Canva             आणखी वाचा
   काकडीसोबत या गोष्टी खाणे टाळावे, होतील गंभीर परिणाम
    marathi.ndtv.com