काकडीसोबत या गोष्टी खाणे टाळावे, होतील गंभीर परिणाम
 Edited by Harshada J S Image credit: Canva            
 उन्हाळ्यात काकडी खाणे फायदेशीर मानले जाते. कारण शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. 
  Image credit: Canva              
 काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. 
  Image credit: Canva              
 पण काही गोष्टींसोबत काकडी खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 
  Image credit: Canva              
 दुधासोबत काकडी खाऊ नये, यामुळे अपचन होईल. 
  Image credit: Canva              
 काकडी-कलिंगड एकत्र खाऊ नये. यामुळे पचनप्रणालीवर ताण येतो. गॅस, पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
  Image credit: Canva              
 काकडीसोबत मुळा खाऊ नये. काकडीमध्ये एस्कोर्बेट असते, जे व्हिटॅमिन सी शोषून घेते. त्यामुळे काकडी-मुळा खाल्ल्यास या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. 
  Image credit: Canva              
 काकडी कोणत्याही ज्युससोबत खाऊ नये. यामुळे शरीरात आम्ल आणि शर्करेचे मिश्रण तयार होते, जे पचनप्रक्रियेस हानिकारक असते. 
  Image credit: Canva              
 काकडी-टोमॅटो एकत्रित खाल्ल्यास गॅस, पोट फुगणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
  Image credit: Canva              
 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  Image credit: Canva             आणखी वाचा
     रात्री पायांना नारळाचे तेल लावण्याचे 6 जबरदस्त फायदे
    marathi.ndtv.com