कोरफड-मधाचे फेसपॅक वापरल्यास त्वचेवर काय परिणाम होतात?
कोरफड-मधाचे मिश्रण त्वचेसाठी अतिशय लाभदायक ठरू शकते.
Image credit: Canva कोरफड आणि मधामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva कोरफडमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ आणि सूज कमी होऊ शकते.
Image credit: Canva कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरिअल तर मधामध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होऊ शकते.
Image credit: Canva एका वाटीमध्ये 1-2 चमचे कोरफड जेल आणि 1-2 चमचे मध मिक्स करा.
Image credit: Canva फेसपॅक तयार झाल्यानंतर चेहरा-मानेवर लावा आणि 15-20 मिनिटांनंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी.
Image credit: Canva कोरफड-मधाच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सायली संजीवचे फोटो पाहून म्हणाल - सुंदरा मनामध्ये भरली!
marathi.ndtv.com