सायली संजीवचे फोटो पाहून म्हणाल - सुंदरा मनामध्ये भरली!

Edited by Harshada J S
Image credit: Sayali Sanjeev Instagram Image credit: Sayali Sanjeev Instagram
Image credit: Sayali Sanjeev Instagram

अभिनेत्री सायली संजीव तिच्या स्टायलिश लुक आणि पेहरावामुळे कायम चर्चेत असते.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

सायलीचा लुक फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील भलीमोठी आहे.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

सायलीने नुकतेच सोशल मीडियावर नवीन लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

सायलीने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. 

Image credit: Sayali Sanjeev Instagram

अनारकली गरारा पॅटर्नमधील ड्रेस तिच्यावर सुंदर दिसत आहे.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

सायलीने लाइट टोन मेकअप आणि कमीत कमी दागिने मॅच केले आहेत. एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही देखील सायलीचा हा लुक फॉलो करू शकता. 

Image credit: Sayali Sanjeev Instagram

कपाळावर टिकली आणि कानामध्ये झुमके इतक्याच अ‍ॅक्सेसरीजची तिने निवड केलीय. तिच्या या लुकवर चाहत्यांनी लाइक-कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

आणखी वाचा

'एकवेळ पंतप्रधान नसतील तरी चालेल पण...' रितेश देशमुख थेट म्हणाला

marathi.ndtv.com