केस आणि स्कॅल्पवर दही लावल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Insta

केसांवर दही लावल्यास एक नव्हे तर अनेक फायदे मिळतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे, ज्यामध्ये प्रोटीन-व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात आहेत.

Image credit: Canva

दह्यामध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत, ज्यामुळे स्कॅल्पवरील अ‍ॅलर्जीची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दह्यामध्ये प्रोटीन अधिक असते, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केसांचे तुटणे कमी होते.

Image credit: Canva

दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत मिळेत. 

Image credit: Canva

दह्यातील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दह्यामुळे स्कॅल्प हायड्रेटेड राहते, कोंड्याची समस्या दूर होते.

Image credit: Canva

दही केस आणि स्कॅल्पवर लावा. तासाभरानंतर केस सौम्य शॅम्पू लावून स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

वाटीभर दह्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि दही फेटून घ्या. केसांवर दही लावा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

तज्ज्ञांनी सांगितलेले आयुर्वेदिक तेल वापरा, केसगळतीपासून कायमची सुटका मिळवा

marathi.ndtv.com