तज्ज्ञांनी सांगितलेले आयुर्वेदिक तेल वापरा, केसगळतीपासून कायमची सुटका मिळवा 

Edited by Harshada J S Image credit: Sai Tamhankar Insta

केसगळतीच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी बहुतांश लोक महागड्या ट्रीटमेंट करतात. 

Image credit: Canva

घरगुती उपचारांपासून ते ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटपर्यंत कित्येक उपाय केले तरीही केस गळतात.

Image credit: Canva

केसगळतीपासून सुटका मिळवण्यासाठी न्युट्रिशनिस्टने सांगितलेल्या आयुर्वेदिक हेअर ऑइलची माहिती जाणून घेऊया.

Image credit: Canva

न्युट्रिशनिस्ट किरण कुकरेजाने आयुर्वेदिक हेअर ऑइलची माहिती शेअर केली आहे. 

Image credit: Canva

तेल तयार करण्यासाठी 200ml नारळाचे तेल, 1 चमचा मेथी दाणे, 1 कांदा, काही लवंग, रोजमेरीची पाने, 50ml एरंडेल तेल घ्यावे.

Image credit: Canva

सर्वप्रथम कांद्यावर लवंग लावा. आता कढईमध्ये कांदा ठेवा, यानंतर सर्व सामग्री मिक्स करून 10-12 मिनिटांसाठी गरम करा. 

Image credit: Canva

तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड करत ठेवा. यानंतर तेल गाळून बाटलीमध्ये भरावे. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोनदा या तेलाचा वापर करावा. नारळाच्या तेलामध्ये केसांसाठी उपयुक्त असलेले फॅटी अ‍ॅसिड असते.

Image credit: Canva

न्युट्रिशनिस्टने सांगितलेल्या या तेलाचा वापर केल्यास केसगळती आणि केसांचे तुटणे कमी होण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 पेटीकोट कॅन्सर म्हणजे नेमके काय? महिलांनो ही चूक करणे टाळा

marathi.ndtv.com