केसांच्या वाढीसाठी वापरा केवळ हे एक कॅप्सुल
व्हिटॅमिन ई कॅप्सुलचा वापर केल्यास केस लांबसडक आणि काळेभोर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ई कॅप्सुलमुळे केसांना असंख्य फायदे मिळतील.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ई कॅप्सुलमुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
व्हिटॅमिन ई कॅप्सुलमुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करा आणि केसांवर लावा.
Image credit: Canva
ऑलिव्ह ऑइलमध्येही व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करून केसांवर लावू शकता.
Image credit: Canva
तेल वापरायचे नसल्यास तुम्ही शॅम्पूमध्येही व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करुन हेअरवॉश करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
वेटलॉसपासून ते चमकदार त्वचेपर्यंत या पिवळ्या पाण्यामुळे मिळतील असंख्य लाभ
marathi.ndtv.com