वेटलॉसपासून ते चमकदार त्वचेपर्यंत या पिवळ्या पाण्यामुळे मिळतील असंख्य लाभ

Edited by Harshada J S Image credit: Canva

रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्यास शरीरास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया...

Image credit: Canva

मेथीच्या दाण्यामध्ये गॅलेक्टोमेनन नावाचे फायबर असते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मेथीच्या पाण्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. 

Image credit: Canva

मेथीमधील फायबरमुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.

Image credit: Canva

मेथीच्या दाण्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. 

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कडुलिंबाचा होममेड फेसवॉश तयार करण्याची पद्धत, चेहऱ्यावर येईल चमक

marathi.ndtv.com