जाड आयब्रोज मिळवण्यासाठी 6 सोपे उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही मुली आयब्रोज जाड करण्यासाठी कित्येक उपाय करतात. 

Image credit: Canva

जाड आयब्रोज मिळवण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय जाणून घेऊया...

Image credit: Canva

कापसाच्या मदतीने आयब्रोजना दूध लावा. थोड्या वेळाने आयब्रोजची जागा स्वच्छ करावी. 

Image credit: Canva

आयब्रोजना कांद्याचा रस 10 मिनिटांसाठी लावावा. 

Image credit: Canva

आयब्रोजना एरंडेल तेल लावून मसाज करावा. 

Image credit: Canva

एरंडेल तेलाप्रमाणेच बदामाचे तेल लावून मसाज करा आणि त्यानंतर त्वचा स्वच्छ करावी. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलानेही आयब्रोजच्या भागाचा मसाज करू शकता. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा जेलमुळेही आयब्रोज जाड होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नवरात्रीमध्ये सुंदर लुक हवाय, फॉलो करा 7 टिप्स

marathi.ndtv.com