Navratri 2025: नवरात्रीमध्ये सुंदर लुक हवाय, फॉलो करा 7 टिप्स

Edited by Harshada J S Image credit: Canva

त्वचेवर तेज हवे असेल तर आहारामध्ये
पोषक पदार्थांचा समावेश करावा.
तसेच स्किन केअर रुटीनही फॉलो करावे. 

Image credit: Canva

जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास
शरीर हायड्रेट राहते
आणि शरीर डिटॉक्स होते.

Image credit: Canva

आठवड्यातून 4-5 दिवस व्यायाम
करावा, यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया
सुधारेल. यामुळे त्वचेवर ग्लो येईल.

Image credit: Canva

क्लीजिंग, टोनिंग आणि
मॉइश्चराइझिंग रुटीन फॉलो करा. 

Image credit: Canva

आहारामध्ये व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा
समावेश करावा, त्वचेच्या आरोग्यासाठी
व्हिटॅमिन सी उपयुक्त असते. 

Image credit: Canva

बेसन, हळद आणि दह्याचे फेसपॅक
वापरा; यामुळे त्वचा चमकदार
आणि मऊ होईल. 

Image credit: Canva

मध आणि लिंबाचे फेसपॅक वापरल्यास
चेहऱ्यावरील डाग कमी होतील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी काय करावे?

marathi.ndtv.com