केसांची भराभर होईल वाढ, जाड केसांसाठी नियमित प्या 'हे' शॉट्स

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसगळती रोखण्यासाठी महिला तसेच पुरुष देखील वेगवेगळे उपाय करत असतात. 

Image credit: Canva

केसांची वाढ व्हावी, यासाठी काही लोक ब्युटी पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंट्स करतात. 

Image credit: Canva

पण डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांसह फळांचा समावेश केल्यासही केसगळती कमी होऊ शकते.

Image credit: Canva

डाएटमध्ये आवळ्याचा समावेश केल्यास केसांचा पोत सुधारण्यास नक्की मदत मिळेल. 

Image credit: Canva

नियमित आवळ्याचे शॉट्स प्यायल्यास केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

1-2 आवळा, आल्याचा छोटा तुकडा, 1 चमचा मध, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, अर्धा कप पाणी घेऊन आवळ्याचे शॉट्स तयार करा. 

Image credit: Canva

आवळा शॉट्स तयार करण्यासाठी सर्व सामग्री मिक्समध्ये वाटून घ्या. शॉट्स तयार झाल्यानंतर ग्लासमध्ये गाळा. 

Image credit: Canva

आवळ्याची चव तुरट असल्याने आवश्यकता असल्यास त्यामध्ये मध मिक्स करा. 

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी आवळा शॉट्स प्यावे. या शॉट्सद्वारे शरीराला अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होईल. 

Image credit: Canva

महत्त्वाचे म्हणजे केसगळती नेमकी कोणत्या कारणामुळे होतेय, हे देखील तपासून घ्यावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून आंघोळ करण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com