घरच्या घरी कसे तयार करावे 'आयुर्वेदिक शतधौत घृत' क्रीम
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva शत म्हणजे शंभर, धौत म्हणजे धुण्याची प्रक्रिया आणि घृत म्हणजे तूप.
Image credit: Canva शतधौत घृत म्हणजे शंभर वेळा धुतलेले तूप. आयुर्वेदानुसार ही क्रीम तांब्याच्या भांड्यामध्ये केली जाते.
Image credit: Canva शतधौत घृत तयार करण्यासाठी गायीचे तूप, गोल वाटी, परात आणि पाणी या सामग्री आवश्यक आहे.
Image credit: Canva आयुर्वेदिक क्रीम तयार करण्यासाठी तुम्हाला शंभर क्रमांकाचा नियम फॉलो करावा लागेल.
Image credit: Canva 100 ग्रॅम तूप 100 ग्रॅम पाण्यामध्ये 100 वेळा धुवावे.
Image credit: Canva 100 वेळा तूप धुण्याचा अर्थ प्रत्येक चक्रात 100 वेळा ते फिरणे. म्हणजे 10 हजार वेळा ही प्रक्रिया करावी लागते.
Image credit: Canva परातीत तूप घ्या, त्यावर पाणी ओतावे आणि वाटीच्या मदतीने तूप गोल-गोल दिशेमध्ये फिरवावे.
Image credit: Canva 100 फेऱ्या झाल्या की त्यातील पाणी बाहेर काढावे.
Image credit: Canva 100 चक्रात 100 वेळा ही प्रक्रिया केल्यानंतर तुपाचा रंग पांढऱ्या क्रीमप्रमाणे होईल.
Image credit: Canva शतधौत घृत वापरल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
सागरिका घाटगे आणि झहीर खाने झाले आईबाबा, मुलाचे ठेवले हे नाव
marathi.ndtv.com