तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

तुम्ही कोरियन लोकांची त्वचा पाहिली असेलच. त्यांच्या चेहऱ्यावर एकही डाग-मुरुम नसतात.  चेहऱ्यावर नॅचरल ग्लो देखील असतो.

Image credit: Canva

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही देखील तांदळाचे पाणी वापरल्यास अगणित फायदे मिळतील.

Image credit: Canva

त्वचा मऊ होईल, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा चमकदार राहील. 

Image credit: Canva

त्वचेशी संबंधित अ‍ॅलर्जी किंवा त्वचेवर जळजळ होत असेल तर तांदळाच्या पाण्यापासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

तांदळातील पोषक घटकामुळे त्वचा हायड्रेट- मॉइश्चराइझ राहील. 

Image credit: Canva

तांदळाचे पाणी कसे तयार करायचे? जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

तांदूळ पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर तांदळाचे पाणी गाळा आणि चेहऱ्यावर लावा. 

Image credit: Canva

15-20 मिनिटांपर्यंत चेहरा तसाच ठेवावा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. 

Image credit: Canva

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. 

Image credit: Canva

तांदळाच्या पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

धान्य एक पण त्वचेच्या 6 समस्यांपासून मिळेल पटकन सुटका, असा करा वापर

marathi.ndtv.com