धान्य एक पण त्वचेच्या 6 समस्यांपासून मिळेल पटकन सुटका, असा करा वापर
Edited by Harshada J S
Image credit: Canva
चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण काही-न्-काही उपाय करतच असतात.
Image credit: Canva
त्वचेसाठी महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक उपाय करू शकता.
Image credit: Canva
त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळावी, यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
तांदूळ हे एक असे धान्य आहे, ज्याचा तुम्ही ब्युटी केअर रुटीनमध्येही समावेश करू शकता.
Image credit: Canva
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. कारण यामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि ई असते.
Image credit: Canva
तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे मुरुमांची समस्या, त्वचेची होणारी जळजळ कमी होऊ शकते.
Image credit: Canva
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येऊ शकतो. यातील पोषकघटकांमुळे चेहऱ्यावरील डाग, टॅनिंगची समस्याही कमी होऊ शकते.
Image credit: Canva
तांदळाचे पाणी त्वचा मॉइश्चराइझ ठेवण्याचे काम करते. त्वचा मऊ देखील राहते.
Image credit: Canva
तांदळातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्याही कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
तांदळाच्या पाण्यातील पोषकघटकांमुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Hair Care Tips: या व्हिटॅमिनमुळे केस वाढतील भराभर
marathi.ndtv.com