Weight Loss Tips: पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी काय करावे?
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva पाठीवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय जाणून घेऊया...
Image credit: Canva नियमित चालणे, धावणे किंवा सायकल चालवणे यासारखे कार्डिओ एक्सरसाइज करा.
Image credit: Canva पुश अप्स, प्लँक्स, डंबल यासारखे स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करा. यामुळे स्नायू मजबूत होतील.
Image credit: Canva भुजंगासन आणि ताडासनाचा सराव केल्यास पाठीवरील चरबी कमी होईल.
Image credit: Canva तेलकट-तिखट पदार्थ वर्ज्य करुन प्रोटीन-फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.
Image credit: Canva पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यासही फॅट्स बर्न होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva नियमित आठ तास झोप घ्यावी, यामुळे अन्नाचे चयापचय जलदगतीने होईल आणि चरबी घटण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
प्रत्येक घरात बांबूचे झाड का असावे? जाणून घ्या कारण
marathi.ndtv.com