चेहऱ्यावर 'हे' तेल लावले तर त्वचा दुधासारखी होईल मऊ व सतेज

Edited by Harshada J S Image credit: Canva

ब्युटी केअर रुटीनमध्ये काही ठराविक तेलांचा समावेश केल्यास त्वचेला खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊ शकतो.

Image credit: Canva

चेहऱ्यावर नारळाचे तेल लावल्यास त्वचेला फॅटी अ‍ॅसिड आणि पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

Image credit: Canva

नारळाच्या तेलाद्वारे त्वचेला प्रोटीन आणि अँटी बॅक्टेरिअल हे पोषकतत्त्व मिळू शकतात. 

Image credit: Canva

दही आणि नारळाचे तेल एकत्रित करून चेहऱ्यावर लावा. याद्वारे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

नारळ तेल व हळद एकत्रित करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील डागांची समस्या कमी होऊ शकते. 

Image credit: Canva Image credit: Canva

नारळाचे तेल व मधाचे फेसपॅक वापरल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि त्वचेला मॉइश्चराइझरही मिळेल. 

Image credit: Canva

नारळाचे तेल-कोरफडीचा ताजा गर एकत्रित करून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचा सतेज होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Hair Tips: ही फळे खाल्ल्यास केस झटपट वाढतील आणि होतील काळेभोर

marathi.ndtv.com