मोहरीच्या तेलात मिक्स करा ही गोष्ट? केस होतील काळेभोर आणि घनदाट
Edited by Harshada J S Image credit: Katrina Kaif Insta
पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर हा नैसर्गिक उपाय केल्यास केस काळेभोर आणि मजबूतही होतील.
Image credit: Canva
पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मोहरीचे तेल रामबाण उपाय आहे.
Image credit: Canva
मोहरीच्या तेलात आवळा-काळी मिरी मिक्स करणे फायदेशीर ठरू शकते. आवळ्यात व्हिटॅमिन सी व अँटी-ऑक्सिडंट्स अधिक असतात.
Image credit: Canva
काळ्या मिरीमध्ये पिपरिन नावाचे तत्त्व असते, ज्यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग मिळू शकते. ज्यामुळे स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रियाही सुधारते.
Image credit: Canva
मोहरीचे तेल, दोन चमचे आवळा पावडर आणि एक चमचा काळी मिरी पावडर एकत्रित करा.
Image credit: Canva
लोखंडाच्या कढईमध्ये मोहरीचे तेल मध्यम आचेवर गरम करत ठेवा.
Image credit: Canva
तेलामध्ये आवळा पावडर आणि काळी मिरी मिक्स करा. 5-7 मिनिटे तेल गरम करा.
Image credit: Canva
तेल तयार झाल्यानंतर थंड होऊ द्यावे आणि बाटलीमध्ये तेल भरून ठेवा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
नखांचा रंग सांगतोय तुम्ही फिट आहात की नाही? वेळीच व्हा सावध
marathi.ndtv.com