नखांचा रंग सांगतोय तुम्ही फिट आहात की नाही? वेळीच व्हा सावध
Edited by Harshada J S Image credit: Canva
नखांचा बदलता रंग आणि आकार तुमच्या शरीरात होणारे बदल तसेच आरोग्याच्या समस्यांचे संकेत असू शकतात.
Image credit: Canva
नखांचा रंग बदलत असेल तर कोणते आजार असू शकतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
तुमच्या नखांचा रंग पिवळ होत असेल तर यकृताशी संबंधित समस्या असू शकतात. उदा. हेपेटाइटिस, लिव्हर सिरोसिस, बाइल डक्ट ब्लॉकेज इत्यादी.
Image credit: Canva
नखांचा पांढरा रंग म्हणजे हृदय किंवा किडनीशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात.
Image credit: Canva
शरीरात कॅल्शिअम किंवा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नखे तुटतात अथवा कमकुवत होतात.
Image credit: Canva
झिंकच्या कमतरतेमुळे नखांवर पांढरे डाग येतात.
Image credit: Canva
नख काळे-निळे पडत असेल तर शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता असू शकते.
Image credit: Canva
नखांवर रेषा दिसत असतील तर हृदय किंवा शुगरशी संबंधित समस्या असू शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
लालभडक फुलाचा असा करा वापर, केसांची होईल भराभर वाढ
marathi.ndtv.com