डार्क सर्कल कमी करण्यासाठी बटाट्यामुळे कशी मिळेल मदत?

Edited by Harshada J S Image credit: Canva

डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होणे ही समस्या बहुतांश सर्वच वयोगटातील लोकांमध्ये दिसू लागलीय. 

Image credit: Canva

कच्च्या बटाट्यातील ब्लीचिंग एजंटमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

बटाट्याचे स्लाइस कापून फ्रिजमध्ये थंड करत ठेवा आणि 10-15 मिनिटांसाठी पापण्यांवर ठेवा. 

Image credit: Canva

नियमित सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस हा उपाय केल्यास तुम्हाला फरक जाणवेल. 

Image credit: Canva

बटाट्याचा रस तयार करुन कापसाच्या मदतीने डोळ्यांभोवती लावा. यामुळेही डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

हा उपाय केल्यास डोळ्यांभोवती आलेली सूज आणि डोळ्यांचा थकवा देखील कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

डार्क सर्कलची समस्या कमी करण्यासाठीचा हा केमिकल फ्री उपाय आहे. 

Image credit: Canva

डार्क सर्कलची समस्या गंभीर असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

चेहऱ्यावर रोज टोमॅटो रगडण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com